जगातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमान 'सोलर इम्पल्स'.
'सोलर इम्पल्स' हे जगातील पहिले सौर उर्जेवर चालणारे विमान ठरले आहे. मानवाने या शोधामुळे सौर ऊर्जेच्या दिशेने उड्डाण केले आहे. या विमानाने आत्तापर्यंत ४०,००० किमी प्रवास केला आहे. नुकतेच सोलर इम्पल्सने जगभ्रमंतीदेखील पूर्ण केली आहे. 'सोलर इम्पल्स' या विमानामध्ये सौर उर्जेव्यतिरिक्त इतर कुठल्याही इंधनाचा वापर केलेला नाही.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
