आता उजळणार सौर ऊर्जेवरील रंगाने घर.

सोलर पेंट हि एक पर्यावरणपूरक सोलर सेल टेक्नॉलॉजी आहे. या तंत्राचा वापर आपण घराच्या भिंतीवर करू शकतो. यामधील सोलर सेल पॉलिमर पासून बनविलेले असतात. सध्या या टेक्नॉलॉजीचा प्रयोग घराच्या छतावर करण्यात येत आहे. फारच थोड्या काळात आपल्याला या पेंटचा वापर आपल्या घरांच्या भिंतीवर करता येईल.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा