सौर ऊर्जा क्षेत्रात मानाचे समजले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन.

भारतातील सौर क्षेत्रातील सर्वात मोठे व्यावसायिक प्रदर्शन "इंटरसोलर इंडिया" या वर्षी मुंबई येथे होणार आहे. हे प्रदर्शन १९ ते २१ ऑक्टोबर या काळात आयोजित केले आहे. या प्रदर्शनामध्ये विविध देशातील सौर ऊर्जा संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनासाठी विनामूल्य असून यात आपणास सौर ऊर्जेतील नवीन संशोधन आणि त्यांचे फायदे यांची माहिती मिळू शकेल.
अधिक माहितीसाठी भेट द्या
इंटरसोलर इंडिया संकेतस्थळ इथे क्लिक करा