आता रस्ते उजळतील सौर उर्जेने


सौर रस्ते / मार्ग हे सौर ऊर्जेतील सर्वात महत्वाचे संशोधन आहे. या संशोधनाद्वारे आता वाहतुकीसाठी वापरले जाणारे रस्ते ऊर्जानिर्मितीतही सहभाग घेतील. या तंत्राद्वारे सौर ऊर्जेचा वापर करून रात्री हेच रस्ते दिशादर्शकाचे काम करतील तसे पथदीप उजळवून अंधारामुळे होणाऱ्या अपघातांत कमी करू शकतात. तसेच यामुळे अधिक वीजनिर्मिती होऊन वीजबचत होणार आहे.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा