निसर्गाची मानवाला लाभलेली मोठी देणगी म्हणजे सौर ऊर्जा. सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषणविरहित आहे.
सौर ऊर्जा आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. डोगराळ भाग, ग्रामीण भाग जिथे अजून वीज पोहोचलेली नाही तिथे सौर ऊर्जा वरदान ठरली आहे. इतर अपारंपरिक ऊर्जा संसाधनाच्या तुलनेमध्ये सौर ऊर्जा स्वस्त आणि वापरण्यास सोपी आहे. सौर ऊर्जेच्या बाबतीत भारत सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन अंतर्गत अनेक योजना जाहीर केल्या आहेत. या मिशनच उद्दिष्ट सौर ऊर्जेचा वापर आणि त्यासंदर्भात जनजागृती व्हावी असे आहे. सौर ऊर्जेच्या संदर्भातील केंद्र सरकारचे मिशन आणि योजना जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सौर ऊर्जेचे फायदे
१. वीज बिलात बचत
२. २५ वर्षे आयुमर्यादा
३. एकरकमी गुंतवणूक
४. आवाजविरहित ऊर्जानिर्मिती
५. पूर्णपणे स्वयंचलित सिस्टिम
६. ३ ते ४ वर्षांमध्ये गुंतवणुकीचा परतावा
७. सोपी आणि किफायतशीर सिस्टिम